शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

वर्ग सातवी कविता


  मोबाईल वर हि website ओपन करून माहिती कशी सापडेल..Click Here

Back to zp school स्‍वताचे Youtube चॅनेल सुरू करत आहे.
subscribe करण्‍यासाठी.....Click Here
subscribe कसे करायचे......download video (2mb)

सन २०१७-२०१८ या वर्षापासून सातवीचा अभ्‍यासक्रम बदलला आहे.काही कविता खालीलप्रमाणे आहेत.या कविता internet/Youtube  च्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध होत आहेत.



कविताविषयDownload
जय जय महाराष्‍ट्र माझामराठीDownload
जय जय महाराष्‍ट्र माझामराठीDownload
जय जय महाराष्‍ट्र माझामराठीYouTube
श्रावणमासमराठीYoutube
श्रावणमासी हर्ष....मराठीDownload
अनाम वीरामराठीDownload
अनाम वीरामराठीDownload
असे जगावेमराठीDownload
गोमू माहेरला जाते ....मराठीDownload
गोमू माहेरला जाते ....मराठीDownload
गोमू माहेरला जाते ....मराठीYoutube
माझे माहेर पंढरीमराठीDownload
Double StandardsEnglishDownload
*****************************************
  E Library Thane यांनी वर्ग सातवीच्‍या कविता तालबध्‍द केलेल्‍या आहेत.आपणास त्‍या यु टुब वरून डाउनलोड कराव्‍या लागतील.
त्‍यासाठी आपण त्‍यांना खालील नंबरवर नक्‍कीच धन्‍यवाद देवूया.

E library Thane 9975591865/9860417118

संगीत -डॉं.गंगाराम ढमके
गायक-डॉ.गंगाराम ढमके,अलंकार वारघडे,सुनिल भगत
संगीत संयोजक- DJ अक्षय भिवंडी व सतीष विशे
Recording Studio- K.K.Sounds & Studio


कविताOnline Download
असे जगावे...E Library Thane
थेंब पाण्‍याचा...E Library Thane
माझी मराठीE Library Thane
अनाम वीराE Library Thane
E Library Thane यांंच्‍या वर्ग सातवी मराठी कविता Mp3 मध्‍ये डाउनलोड करूया.


********************************
आदरणीय ज्‍योती दिपक बेलवले मॅडम ठाणे यांनी स्‍वरबध्‍द केलेल्‍या कविता पाहुया.




कविताDownload
असे जगावे...Download
थेंब पाण्‍याचा...Download
माझी मराठी 1Download
अनाम वीराDownload
माझी मराठी 2Download
श्रावणमासी...Download
गोमू माहेरी...Download
*************************

  चला वर्ग सातवी वर्गाच्‍या हिंदी कविता पाहुया.या सर्व कविता सौ.ज्‍योती दिपक बेलवले मॅडम ठाणे यांच्‍या आवाजातील आहेत.


कविताविषयDownload
बंदर का धंदाहिंदीDownload
बसंतगीतहिंदीDownload
बसंतगीतहिंदीYoutube
बेटी युगहिंदीDownload
बेटी युगहिंदीYoutube
हम चलते सीना ...हिंदीDownload
जीवन नही मरता..हिंदीDownload



चला वर्ग सातवी वर्गाच्‍या English कविता पाहुया.
खालील बटनवर क्लिक करूया.


२५ टिप्पण्या:

  1. लवकरात लवकर कविता डाउनलोडींग करता येतील आशी आशा

    उत्तर द्याहटवा
  2. सातवीच्या कवितान्ना डॉ गंगाराम ढमके सर यान्नी छान संगीत दिले असुन मुलांना गाता येतील अशा गीत व कराओके दोन्ही स्वरुपात प्रकाशित करत आहोत.

    संपर्क
    श्री अलंकार वारघडे
    ई लायब्ररी ठाणे
    ९९७५५९१८६५ ( व्हाटस ॲप / टेलिग्राम )

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान सर तुमच्या मुळे आम्हा बेसूर लोकांना विद्यार्थ्यां पर्यंत चांगल्या सुरात कविता पोहोचवता आल्या

    उत्तर द्याहटवा
  4. खुप च छान..
    धन्यवाद आपण सर्वांचे..

    आपल्या कार्याला मनापासून सलाम आहे

    उत्तर द्याहटवा
  5. हम चलते सीना तान के
    जीवन नही मरता
    या दोन कविता Ddownload होत नाहीत

    उत्तर द्याहटवा
  6. खुपच छान कवितांच्या चाली लयबध्द आहेत

    उत्तर द्याहटवा
  7. इ.8 वी मराठी हिंदी व इंग्रजीच्या कविता आसतील तर लिंक पाठवा

    उत्तर द्याहटवा
  8. अलंकार सर तुम्ही आणि तुमच्या टिमने खूपच उपयुक्त सुलभ अशी निर्मिती केली आहे. धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in