शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

गणित विषय नोंदी

गणित विषय नोंदी 
संख्या वाचन करतो
लहान मोठ्या संख्या ओळखतो
संख्याचा क्रम ओळखतो
संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
पाढे पाठांतर करतो
गुणाकाराने पाढे तयार करतो
संख्या अक्षरी लिहितो
अक्षरी संख्या अंकात मांडतो
संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
विविध भौमितिक संबोध समजून घेतो
विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
गणितीय चिन्हे ओळखतो
चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
गणितातील सूत्रे समजून घेतो
सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो
 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
विविध परिमाणे समजून घेतो
परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
विविध राशिची एकके सांगतो
विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
उदाहरणे गतीने सोडवितो
सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
आलेखाचे वाचन करतो
आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
संख्या विस्तारीत रूपात लिहितो
समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
गणितीय कोडी सोडवितो
सारणी व तक्ता तयार करतो

वरील सर्व नोंदी वर्गवार PDF मध्‍ये डाउनलोड करूया.त्‍यात प्रकल्‍पाची वर्गवार यादी सर्व प्रकरच्‍या विषयांच्‍या नोंदी यांचा समावेश आहे.
मोबाईल वर हि website ओपन करून माहिती कशी सापडेल..Click Here

४ टिप्पण्या:

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in