Saigaon बीट
मध्ये खालील सर्व कार्यक्रम राबवलेले आहेत.
Morning
Assembly
2) परिपाठ संपल्यानंतर दररोज खालील
नियोजनाप्रमाणे उपक्रम राबविणे.
3) दिलेल्या Instuctions मधील
क्रमाने 10 Instructions निवडून 10 दिवस दररोज त्याच Instuctions
चा सराव घ्यावा.
नंतर पुढील 10 instructions घ्याव्यात.
4) दिलेल्या genral Questions मधील
आठवडयाला 7 प्रश्न निवडून ते व तशा प्रकारचे इतर प्रश्न दररोज घ्यावेत.
5) प्रत्येक वर्गाला दिलेल्या शब्दापैकी दररोज
पाच शब्द मुलांना पाठ करावयास दयावेत व परीपाठाला वर्गाचे वारानुसार क्रम लावून
दररोज एका वर्गातील विदयार्थ्यांना ते शब्द सर्वांना विचारावयास लावावे.
6) दुसरी ते सातवी पर्यंतच्या वर्गातील क्रमाने
प्रत्येक वर्गातील फक्त एका विदयार्थ्याचे self introduction दररोज
घ्यावे.ऑगस्ट पासून speaking thems चा सराव घ्यावा.
7) पहीली ते चौथीच्या / सातवी पर्यंतच्या वर्गांचे
वारानुसार नियोजन करून दररोज फक्त एका वर्गाची एक कविता परीपाठाला सर्व (पहीली ते
सातवी) मुलांकडून गाउन घ्यावी.
8) वेळापत्रकाप्रमाणे आठवडयातुन दोन दिवस वाईची
इंग्रजी CD परीपाठावेळी फक्त 3 मिनीट ऐकवावी.मंगळवार व
गुरूवारी प्रत्येक वर्गाच्या conversation पैकी कोणत्याही एका
वर्गाचे conversation सादर करावे.शुक्रवार व शनिवारी कथा किंवा
कार्टून फील्म दाखवावी.
Tuzyabr bolalyapasun kothech man lagat nahi
उत्तर द्याहटवा