शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

Increment

चला आपली वार्षिक वेतनवाढ आणि त्‍यानंतर होणारे आपले वेतन पाहुया.
सातवा वेतन आयोग माहीती लवकरच update करण्‍याचे काम चालु आहे.



सहावा वेतनआयोग वेतनवाढ माहिती.
प्रथमत खालील गोष्‍टी पाहुया.
जास्‍तीची वेतनवाढ दिल्‍याचा GR --------Click Here
श्री.महेश हारके सर,उस्‍मानाबाद (Excel master) यांची एक्‍सेल फाईल्‍
श्री.अनिस शहा यांची एक्‍सेल फाईल
नमुना वेतनवाढ Form Filled   Click here1     
नमुना वेतनवाढ Form blank   Click here2   
आपली वेतनवाढ Manually तपासूया.....Click Here

आता युटयुब ि‍लिंकदवारे पहा वेतनवाढ.....Youtube

चला सर्व गणिती प्रक्रिया केल्‍यानंतर आलेले आपले वेतन व वेतनवाढ पाहुया.त्‍यासाठी आपला ग्रेड पे निवडूया आणि त्‍यावर क्लिक करूया.


क्रमांक ग्रेड पे निवडुया
सहशिक्षक2800
चटोपाध्‍याय शिक्षक4200
पदविधर शिक्षक4300

५८ टिप्पण्या:

  1. अतिशय परिश्रमपूर्वक तयार केलेली कोष्टकं शिक्षकांना तत्पर माहिती उपलब्ध करुन देत आहे. आपले आभार.
    -आमीन चौहान, यवतमाळ

    उत्तर द्याहटवा
  2. चट्टो. वेतन 4200 ग्रेड पे 15820 चे वेतन नाही 1993 चे शिक्षक हे स्टेपिंग आप ने या वेतन श्रेणीत आहेत

    उत्तर द्याहटवा
  3. संदिप सर अप्रशिक्षीत पदावरुन प्रशिक्षीत पदावर गेल्यास मुळवेतनात बदलत न करता केवळ ग्रेड पे मध्येच बदल होतो.हे खरे आहे का अप्रशिक्षीत मुळवेतन 6460 ग्रेड पे 2000 होते प्रशिक्षीत झाल्यानंतर मुळवेतन 6460 ग्रेड पे 2800 हे योग्य की मुळवेतन 8560 ग्रेड 2800 हे योग्य

    उत्तर द्याहटवा
  4. कृपया मला mail व्दारे कळवा vijaychavan764@gmail.com
    Pls pls pls

    उत्तर द्याहटवा
  5. वार्षिक वेतनवाढ चार्ट छानच आहे पण त्यात जुने बेसिक 14510 असणारे शिक्षकाचे वेतनवाढ किति होईल हे दिलेले नाही

    उत्तर द्याहटवा
  6. 18850-4200-400-तर नवीन वेतन काय असेल सर जी

    उत्तर द्याहटवा
  7. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in