शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

वार्षिक नियोजन



सर्वांना नवीन सत्र २०२०-२०२१ च्‍या शुभेच्‍छा...
  मोबाईल वर हि website ओपन करून माहिती कशी सापडेल..Click Here

Back to zp school स्‍वताचे Youtube चॅनेल सुरू करत आहे.
subscribe करण्‍यासाठी.....Click Here
( Open with Youtube.)
subscribe कसे करायचे......download video (2mb)
**************************************************************************

२०२०-२०२१ साठी वार्षिक नियोजन ( Source-Whats app)

इयत्‍ताDownload
पहिलीDownload Now
दुसरीDownload Now
तिसरीDownload Now
चौथीDownload Now
पाचवीDownload Now
सहावीDownload Now
सातवीDownload Now
आठवीDownload Now
नववीDownload Now
दहावीDownload Now
**************************************************************************
२०१९-२०२० करिता विशेष

मासिक नियोजनवर्ग
मासिक नियोजनपहिली
मासिक नियोजनदुसरी
मासिक नियोजनतिसरी
मासिक नियोजनचौथी
मासिक नियोजनपाचवी
मासिक नियोजनसहावी
मासिक नियोजनसातवी
मासिक नियोजनआठवी
मासिक नियोजननववी
मासिक नियोजनपहिली
मासिक नियोजनदुसरी
मासिक नियोजनतिसरी
मासिक नियोजनचौथी
तासिका गोषवारासर्व वर्ग
वेळापत्रक नवीनसर्व वर्ग
वेळापत्रक नवीनसर्व वर्ग
वेळापत्रक नवीन1 to 4
************************************************************************

वार्षिक नियोजन स्‍पेशल
चला डाउनलोड करूया सर्व वर्गाचे वार्षिक नियोजन.कोणत्‍याही वर्गाचे नियोजन डाउनलोड करून आपल्‍या वर्गाला वापरूया.खालील काहि नियोजन whatsapp वर उपलब्‍ध झाालेली आहेत. NO watermark .


वर्गClick Here
1इयत्‍ता पहिलीdownload now
2इयत्‍ता दुसरीdownload now
2इयत्‍ता दुसरीdownload now
2इयत्‍ता दुसरीMarathi Medium
2इयत्‍ता दुसरीdownload now
3इयत्‍ता तिसरीdownload now
4इयत्‍ता चौथीdownload now
5इयत्‍ता पाचवीdownload now
6इयत्‍ता सहावीdownload now
7इयत्‍ता सातवी
download now
8इयत्‍ता आठवीdownload now
8इयत्‍ता नववीdownload now
8इयत्‍ता दहावीdownload now
9वर्गवार तासिकाdownload now
9वर्गवार तासिकानवीन पत्र २०१७
109 वा वर्ग तासिकाdownload now
11वेळापत्रकdownload now
12वर्गवार वेळापत्रकdownload now

सोलापूर जिल्‍हा मुख्‍याध्‍यापक संघाचे ५ ते १० चे सर्व प्रकारचे वर्गवार वार्षिक,घटक नियोजन




*****************************************************************************
नवीन वर्ष २०१८-२०१९ करीता..Download

भरत गरांडे सरांचे संगणकावर चालणारे शाळा एके शाळा सॉफटवेअर जे संगणकावर चालते आणि ज्‍यात पहिलीपासून आपण सर्व पाठनियोजन,घटक नियोजन,वार्षिक नियोजन करू शकतो.खालील बटणवर क्लिक करूया.

शाळा एके शाळा V2.0 ...update date 11 aug 2018
शाळा एके शाळा V2.0...पूर्णपणे नविन बदलासह...ज्यामध्ये शिक्षकांची सर्व कामे एका क्लिकवर......१ ते ८ च्या सर्व विषयासह...लवकरच ९वी व १०वी....
1) दररोजचे पाठ टाचण
2) मासिक नियोजन
3) वार्षिक नियोजन
4) विद्यार्थी निकालपत्रक
5) शाळा सोडल्याचा दाखला
6) संचयी गुणपत्रक
7) विद्यार्थी गुणपत्रक
8) शिरगणती-गावपंजिका –सर्व प्रपत्रे
याशिवाय अजून बरेच काही......डाऊनलोड करा...पाहा....
शाळा एके शाळा V2.0 मध्ये शिक्षकांच्या मागणीसह अनेक बदल केलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही वर्षातील कोणत्याही दिवसाचे कोणत्याही इयत्तेचे कधीही पाठ टाचण काढू शकता..काढलेले पाठ टाचण सेव्ह राहण्याची सोय.... ऑटो पाठ टाचण ही खास सोय...ज्यामध्ये एखादा तास तुम्ही पाठ टाचणात समाविष्ट केल्यास ऑटोमेटिक पुढील तास येतो.....
डाऊनलोड करा....
https://drive.google.com/open…
माहितीसाठी व्हिडिओज् पाहा....
https://www.youtube.com/watch…


*******************************************************************************




*******************************************************************************
शाळा एके शाळा चे नवीन Update.(30.07.2019)
*पाठ टाचण …...पाठ टाचण…..पाठ टाचण….!* आताच डाऊनलोड करा...
🇸 🇭 🇦 🇱 🇦 1⃣ 🇸 🇭 🇦 🇱 🇦
🖥🖥मासिक नियोजन, वार्षिक नियोजन 🖥🖥………
_१ ते १० कोणत्याही इयत्तेसाठी_ ………वर्षातील कोणत्याही तारखेचे….*फक्त काही सेकंदात*…..
🖱🖱🖱/आणि ते ही एका क्लिकवर/…..🖱🖱🖱
विद्यार्थी दाखाला, विद्यार्थी संचयिका, बोनाफाईड……
विद्यार्थी नोंदी, अनेक फॉरमॅट मध्ये….
शाळा निकाल, विद्यार्थी गुणपत्रके, विद्यार्थी हजेरी, विद्यार्थी याद्या……
शिक्षकाची माहीती, पगारपत्रक, आयकर फॉर्म…….
वर्षाचे सर्व दिनविशेष, हजारो सुविचार……
आणि बरेच काही……
एका शिक्षकाला जे हवे ते सर्वकाही…..
फक्त एका क्लिकवर…...
वरील सर्व अनलिमिटेड मटेरिअल…...शिवाय त्यात तुम्ही भर घालू शकता ….त्यामध्ये बदल करु शकता…..
सदर प्रोग्राम तुम्ही तुमच्या कॉम्पुटरमध्ये, लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करा…..खालील लिंकद्वारे…..
अधिक माहिती साठी व्हिडिओ पाहा….
अधिक माहितीसाठी खालील फेसबुक ग्रुपला जॉइन व्हा…...

*******************************************************************************
चला डाउनलोड करूया पाचवीचे सहामाहीचे  मासिक नियोजन.कोणत्‍याही विषयाचे नियोजन डाउनलोड करून आपल्‍या वर्गाला वापरूया.खालील काहि नियोजन whatsapp वर उपलब्‍ध झाालेली आहेत. NO watermark .



इयत्‍ताविषयRemarks
पाचवीमराठीसहामाहीपर्यंत
पाचवीहिंदीसहामाहीपर्यंत
पाचवीगणितसहामाहीपर्यंत
पाचवीEnglishसहामाहीपर्यंत
पाचवीपरीसर 1सहामाहीपर्यंत
पाचवीपरीसर 2सहामाहीपर्यंत
पाचवीExcel fileसहामाहीपर्यंत

पाठ टाचण काढण्‍‍‍‍यासाठी काही Apps

Gurukul महाराष्‍ट्र.......download

पाठ टाचण.......download
*************************************************
आता युटयूब लिंकदवारे करा वार्षिक नियोजन डाउनलोड





७१ टिप्पण्या:

  1. reallly usefull sir. कृपया ६वि नवीन अभ्यासक्रम मराठी , हिंदी, इंग्रजी कविता असेल तर पोस्त करा.
    तसेच मासिक नियोजन असेल तर पाठवा...

    उत्तर द्याहटवा
  2. याच वेब साईटवर सर्व वर्गांच्‍या कविता आहेत.मोबाईलवर वेबसाईट उघ्‍डल्‍यावर Menu वर click क्‍रूया.आणि पाहीजे तो वर्ग निवडून कविता download करूया.

    उत्तर द्याहटवा
  3. सर इयत्ता 6 वी आणि 7 वी वर्गांचे मासिक नियोजन असल्यास कृपया शेअर करावे.
    धन्यवाद ।

    उत्तर द्याहटवा
  4. सर हिंदी मध्ये नियोजन असेल तर पाठवा pl

    उत्तर द्याहटवा
  5. सर पाचवीचे नियोजन फारच आवडले सर्वांना उपयोगी आहे.
    आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत.
    आपल्या प्रयत्नांना उत्तरोत्तर यश मिळत राहो हीच सदिच्छा

    उत्तर द्याहटवा
  6. आपले सहकार्य फार छान आहे
    इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत व्हे मासिक नियोजन uploaded करा

    उत्तर द्याहटवा
  7. सर ७ वीचे नवीन मासिक नियोजन द्या

    उत्तर द्याहटवा
  8. वर्ग ५ वी चे पुढील साहामाहिचे सर्व विषयाचे मासीक नियोजन पाठवा सर.

    उत्तर द्याहटवा
  9. सर इयत्ता 5 वी व्दितीय सत्र मासिक नियोजन असेल तर टका ना

    उत्तर द्याहटवा
  10. खूपच सुंदर आम्हा सर्व गुरुमाऊलींचे काम सोपे केले त्यानिम्मित्ताने आपले मनपूर्वक आभार.

    उत्तर द्याहटवा
  11. परिपूर्ण नियोजन
    अत्यंत महत्वपूर्ण

    उत्तर द्याहटवा
  12. 10 वी चे वार्षिक नियोजन अँड करा

    उत्तर द्याहटवा
  13. सर आम्हा गुरुजनाचे काम अतिशय सोपे झाले.

    उत्तर द्याहटवा
  14. खूप महत्वपूर्ण माहित आहे आपली माझ्या तर्फे तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  15. खूपच छान नियोजन, उपयुक्त व महत्वाचे, सर्व शिक्षक सहकाऱ्यांना बहुमोलाचे...धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  16. इयत्ता11वी व 12 वी साठी काहीच नाही का?

    उत्तर द्याहटवा
  17. खूप छान सर
    मला blog वर table टाकण्यासाठी मार्गदर्शन मिळेल का सर

    उत्तर द्याहटवा
  18. 7 vi che masik niyojan kaahi vishayanchech aahe.. itar vishayanche uplabdh hoil ka?

    उत्तर द्याहटवा
  19. इयत्ता सहावी मराठी विषयाचे घटक नियोजन हवे
    अपलोड केले तर खूप छान होईल

    उत्तर द्याहटवा
  20. Best material I ever seen on blog's.
    All most useful.Keep it up to help us.We expect more from you like mdm register software .

    उत्तर द्याहटवा
  21. खूपच छान माहिती आहे.इयत्ता 2 री चे सेमी चे नियोजन नवीन अभ्यास्क्रमाप्रमाणे पाठवा

    उत्तर द्याहटवा
  22. सर खातेक्रमांक व ओळखचिन्ह काय टाकावे
    Teacher खातेक्रमांक व 123456 ओळखचिन्ह टाकल्यानंतर सुद्धा प्रवेश होत नाही आहे

    उत्तर द्याहटवा
  23. kindly provide monthly and yearly planning for 6,7, and 8th standards in English.

    उत्तर द्याहटवा
  24. सरजी नमस्कार.
    आपले ४थीचे मासिक नियोजन खूप छान आहे
    परंतु त्यात मराठी विषयाचे पण नियोजन असते तर अधिक मदत होईल.

    उत्तर द्याहटवा
  25. 9वी 10वी चे मासिक नियोजन नाही का सर्व विषयाचे

    उत्तर द्याहटवा
  26. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  27. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  28. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  29. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  30. मला 7वी 9वी 10वी मराठी 8वी समाजशास्त्र मासिक नियोजन हवे आहे.

    उत्तर द्याहटवा
  31. सर ११वी व १२वी चे वार्षिक नियोजन नाहीत का?

    उत्तर द्याहटवा
  32. सर वर्ग 8 चे मासिक नियोजन
    मराठी माध्यम अपलोड करा ना

    उत्तर द्याहटवा
  33. इयत्ता सातवी चे सर्व विषयाचे मासिक नियोजन टाकावे

    उत्तर द्याहटवा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in