शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

इतर नोंदी

विशेष प्रगती 

शालेय शिस्त आत्मसात करतो
दररोज शाळेत उपस्थित राहतो
वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
कविता पाठांतर करतो, सुरात गातो
इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
ऐतिहासिक माहिती मिळवतो
चित्रकलेत विशेष प्रगती
दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
गणितातील क्रिया अचूक करतो
शिक्षकाविषयी आदर बाळगतो
शालेय उपक्रमात सहभाग घेतो
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
खेळ उत्तम प्रकारे खेळते
विविध खेळ प्रकारात भाग घेतो
समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
प्रयोगाची मांडणी अचूक करतो
चित्रे छान काढतो व रंगवतो
उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
शाळेत नियमित उपस्थित राहतो
वाचन स्पष्ट उच्चारात करतो
शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
वाचन स्पष्ट व अचूक करतो
चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
नियमित शुद्धलेखन करते
शालेय उपक्रमात सहभाग घेते
स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
कार्यानुभवातील वस्तू बनवितो
तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
सुविचार व बोधकथा संग्रह करतो
हिंदीतून पत्र लिहितो
परिपाठात सहभाग घेते
इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
प्रयोगाची कृती अचूक करते
आकृत्या सुबक काढते
वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
व्यवहार ज्ञान चांगले आहे
अभ्यासात सातत्य आहे
वर्गात क्रियाशील असते
अभ्यासात नियमितता आहे
वर्गात लक्ष देवून ऐकतो
 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
अभ्यासात सातत्य आहे
अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
वर्गात नियमित हजर असतो
स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
खेळण्यात विशेष प्रगती
Activity मध्ये सहभाग घेतो
सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
विविध प्रकारची चित्रे काढते
 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
------------------------------------------------------------------------------------------------------------
आवड छंद
चित्रे काढतो
गोष्ट सांगतो
गाणी -कविता म्हणतो
नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
खेळात सहभागी होतो
अवांतर वाचन करणे
गणिती आकडेमोड करतो
कार्यानुभवातील वस्तु बनवितो
स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
कथा,कविता,संवाद लेखन करतो
वाचन करणे
लेखन करणे
खेळणे
पोहणे
सायकल खेळणे
चित्रे काढणे
गीत गायन
संग्रह करणे
उपक्रम तयार करणे
प्रतिकृती बनवणे
प्रयोग करणे
कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
खो खो खेळणे
क्रिकेट खेळणे
 संगणक हाताळणे
गोष्टी ऐकणे
गोष्टी वाचणे
वाचन करणे
रांगोळीकाढणे
प्रवास करणे
नक्षिकाम
व्यायाम करणे
संगणक
नृत्य
 संगीत ऐकणे
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सुधारणा आवश्यक 
वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
अभ्यासात सातत्य असावे
अवांतर वाचन करावे
शब्दांचे पाठांतर करावे
शब्दसंग्रह करावा
बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
नियमित शुद्धलेखन लिहावे
गुणाकारात मांडणी योग्य करावी
खेळात सहभागी व्हावे
संवाद कौशल्य वाढवावे
परिपाठात सहभाग घ्यावा
विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
हिंदी भाषेचा उपयोग करावे
शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
गटचर्चेत सहभाग घ्यावा
चित्रकलेचा छंद जोपासावा
वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
संगणकाचा वापर करावा
प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
गणित विषयाकडे लक्ष द्यावे
गटकार्यात सहभाग वाढवावे
गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
हस्ताक्षरात सुधारणा करावी
विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
शालेय परिपाठात सहभाग असावा
उपक्रमामध्ये  सहभाग असावा
लेखनातील चुका टाळाव्या
नकाशा वाचनाचा सराव करावा
 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
नियमित अभ्यासाची सवय लावावी
नियमित उपस्थित राहावे
जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
वाचन व लेखनात सुधारणा करावी
अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
अक्षर सुधारणे आवश्यक
भाषा विषयात प्रगती करावी
अक्षर वळणदार काढावे
गणित सूत्राचे पाठांतर करावे
स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
गणिती क्रियाचा सराव करा
संवाद कौशल्य आत्मसात करावे
गणितातील मांडणी योग्य करावे
शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
-------------------------------------------------------------------------------------------------------
व्यक्तिमत्व गुणविशेष 
आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
आपली मते ठामपणे मांडतो
कोणतेही काम एकाग्रतेने करतो
कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
आत्मविश्वासाने काम करतो
इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
धाडसी वृत्ती दिसून येते
स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
शाळेच्या नियमाचे पालन करतो
इतराशी नम्रपणे वागतो
नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
शाळेत येण्यात आनंद वाटतो
गृहपाठ आवडीने करतो
खूप प्रश्न विचारतो
स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
शिक्षकाविषयी आदर बाळगतो

वरील सर्व नोंदी वर्गवार PDF मध्‍ये डाउनलोड करूया.त्‍यात प्रकल्‍पाची वर्गवार यादी सर्व प्रकरच्‍या विषयांच्‍या नोंदी यांचा समावेश आहे.

मोबाईल वर हि website ओपन करून माहिती कशी सापडेल..Click Here

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in