शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

MDM


    शालेय पोषण आहार Software

वर्ग 1 ते 5    download Excel File Here
वर्ग 6 ते 8    download Excel File Here
************************************************************************************************************
नमस्कार मिञांनो,
        आज आपल्यासमोर श्री.पंकज विट्ठल रासकर जिल्हा :- सातारा यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांना उपयोगी असे शा.पो. आहारच्या पुस्तक क्र. १ व २ मधील नोंदीचे साफ्टवेअर बनविले आहे.त्यांच्या परवानगीने आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहे. साॅफ्टवेअर इतक फलदायी आहे की,

१.  पुस्तक क्र. १  मधील नोंदी करत असताना फक्त विद्यार्थी संख्या भरावयाची आहे.
२.  विद्यार्थी संख्या भरल्यानंतर तांदुळ व धान्यादी मालाचा हिशोब पुस्तक क्र. १ चा तयार होतो
३.  महिन्याच्या शेवटी पुस्तक क्र. २ मधील मासिक अहवाल तयार होतो.
४.  हे साॅफ्टवेअर वापरावे कसे यासाठी सुचना दिलेल्या आहेत.
५. या साॅफ्टवेअरमध्ये तांदुळ व धान्यादी मालाचे प्रमाणबदलता येते. हे साॅफ्टवेअर प्रमाण बदला व वापरा.

६. सुरवातीला साॅफ्टवेअरमध्ये sheet1 असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या sheet दिसतील. यात माहेवार तांदुळ व धान्यादी माल नोंदी तसेच मासिक अहवाल.

1 टिप्पणी:

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in