शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

भाषा विषय नोंदी

मराठी भाषा विषय नोंदी
आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
आत्मविश्वासपूर्वक बोलतो
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
स्वत:हून प्रश्न विचारतो
कविता तालासुरात साभिनय म्हणतो
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
अवांतर वाचन करतो
गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
मुद्देसूद लेखन करतो
शुद्धलेखन अचूक करतो
अचूक अनुलेखन करतो
स्वाध्याय अचूक सोडवितो
स्वयंअध्ययन करतो
अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
संग्रहवृत्ती जोपासतो
नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
लेखनाचे नियम पाळतो
लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
पाठातील शंका विचारतो
हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
वाचनाची आवड आहे
कविता चालीमध्ये म्हणतो
अवांतर वाचन ,पाठांतर करतो
सुविचाराचा संग्रह करतो
प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
बोधकथा सांगतो
वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो

वरील सर्व नोंदी वर्गवार PDF मध्‍ये डाउनलोड करूया.त्‍यात प्रकल्‍पाची वर्गवार यादी सर्व प्रकरच्‍या विषयांच्‍या नोंदी यांचा समावेश आहे.


मोबाईल वर हि website ओपन करून माहिती कशी सापडेल..Click Here

९ टिप्पण्या:

  1. सर अगदी उपयुक्त आहे . पण वर्गाचा विचार करावा लागेल ना !

    उत्तर द्याहटवा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in