शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

पतसंस्‍था

श्री.अमृतेश्‍वर शिक्षक सह. पतसंस्‍था मर्या.सोयगाव,जि.औरंगाबाद आपणां सर्वांचे सहर्ष स्‍वागत करत आहे.

वार्षिक अहवाल २०१७......download here.
वार्षिक अहवाल डिजीटल....see here.

खातेनंबर मार्च २०१७ साठी....click here
माहेवार आपले खाते तपासण्‍यासाठी खालील लिंक वर जावूया.

माहेवार खाते कसे तपासायचे ?
खाते नंबर हा इंग्रजीतच असेल.
खाते नंबर हा 7 आकडी आहे.
पहिले दोन अंक महिण्‍यासाठी आहे.
उदा.मार्च असेल तर 03
त्‍यानंतरचे दोन अंक वर्षाचे शेवटचे दोन अंक आहेेेत.
उदा.2017 वर्षासाठी 17
नंतरचे तीन अंक तुमचा सोसायटीमधील सभासद भाग खाते नंबर आहे.
हे अंक 001 ते 349 दरम्‍यान आहेत.

मार्च २०१७ साठी प्रत्‍येकाच्‍या सुरूवातीला 0317असेल.
उदा.
0317001...0317002..0317349....याप्रमाणे......
डेमो खाते नंबर 0417016 .....एप्रिल २०१७ साठी..

४ टिप्पण्या:

  1. मा सर आपले तंत्र स्नेही मित्रांचे सहकार्यामुळे आपली पतसंस्था गतिमान प्रशासन होऊन पातसंस्थ विकास होणार आहे
    पतसंस्था app लवकरच तुमच्या सहकार्याने launch करण्याचा मानस आहे
    आपले नम्र सर्व संचालक मंडळ श्री अ शि प सोयगाव

    उत्तर द्याहटवा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in