साने गुरूजी स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार सन
2007 2008 या वर्षात शाळेने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने मिळविला.आणि तीच पुनरावृत्ती
सन 2008 2009 मध्ये केली.ग्रामीण भागाची गुणवत्ता कार्यक्रमात शाळेने तालुक्यातून
प्रथम आणि जिल्हयातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
आज 31 मार्च 2016 रोजी शाळेला ISO (International
Standard Orgnasition) प्रमाणपत्र मिळत आहे.याचे सारे श्रेय जाते प्रथम
गावातील गावकरी वर्गाला.....या ठिकाणचे आजी माजी सरपंच,शालेय व्यवस्थापन
समिती.मुख्याध्यापक म्हणून येथे श्री.वैदय विजय काशिनाथ गेल्या 12 वर्षापासून कार्यरत
आहेत.कोणतेही उपक्रम तत्पर राबविण्यात ते जिल्हास्तरावर नावाजलेले आहेत.तसेच
श्री.साबळे जे.डी.,कोलटेके एच.आर.,अवधुत एस.पी.,श्री चव्हाण एल.एम.,श्री.खंडागळे
एस.एल.,श्री.नारखेडे एन.जी. यांचे मजबुत Teamwork पहायला
मिळेल.आम्हाला ISO शाळा तयार करण्यासाठी ज्या मान्यवर शिक्षकांनी
अगोदरच Ready platform उपलब्ध करून दिला त्यांची आम्ही सर्वजण
कृतज्ञतापुर्वक आठवण करतो.
त्यात प्रामुख्याने खालील व्यक्तींचा उल्लेख
करावा लागेल.
श्री.भगीरथ पाटीलसर
श्री.आबा पाटीलसर
श्री. व्ही.एल.राठोड सर
श्री.जगराम ओंकार भटकर सर
श्री.निकम सर
श्री.राजेंद्र पाटील सर
श्री. चव्हाण सर
श्री. एल.ए.राठोड सर
श्री. वसंत विश्वनाथ निल्लेवाड सर
श्री. कैलास भगत सर आणि
श्री. सुदर्शन भास्कर चौधरी सर
लोकसहभागात सन 2007 2008 मध्ये शाळेने 2,50,000 गोळा केले होते.शाळेत Printer खरेदी
करणेसाठी 2013 2014 मध्ये लोकसहभागातुन वाटा घेण्यात आला.शाळा ISO करण्यासाठी
2015 2016 मध्ये पुन्हा 40,00 वर्गणी जमा करण्यात आली.वृक्षसंवर्धन शाळेत
सुंदरप्रकारे केलेले आहे.
Like this
उत्तर द्याहटवाVery good
आपल्या कार्याला उंचशिखर प्राप्त होवो नव वर्षाच्या शूभकामना
धन्यवाद केंद्रप्रमुख फर्दापूर Motivate करणारे हाथ या जगात फार दुर्मिळ आहेत.
हटवाgood job
उत्तर द्याहटवाNice school I ever seen
उत्तर द्याहटवाखूप छान सर पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छया. खरच Motivate करणारे हाथ या जगात फार दुर्मिळ आहेत
उत्तर द्याहटवाvery nice blog....
उत्तर द्याहटवाvery nice blog sir
उत्तर द्याहटवा