शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

इतिहास विषय नोंदी

इतिहास विषय नोंदी
ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
सुचवलेल्या घटना अचूक आणि स्‍पष्‍ट शब्‍दात सांगतो
घटना अगदी जशीच्या तशी सांगतो
प्रशन लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो
भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो
विविध  भौगोलिक जीवनाची माहिती देतो
सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो
नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो
नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो
स्‍वाध्‍यायाची  परीणामकारक उत्‍तरे  देतो
जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो
ऐतिहासिेक वस्‍तूंचा संग्रह करतो
प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो
प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो
संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
समाजसुधारकाची माहिती सांगतो
संविधानाचे महत्व सांगतो
थोर नेत्याची माहिती सांगतो
ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो

वरील सर्व नोंदी वर्गवार PDF मध्‍ये डाउनलोड करूया.त्‍यात प्रकल्‍पाची वर्गवार यादी सर्व प्रकरच्‍या विषयांच्‍या नोंदी यांचा समावेश आहे.
मोबाईल वर हि website ओपन करून माहिती कशी सापडेल..Click Here

४ टिप्पण्या:

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in