शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

Mobile search

Back to zp school स्‍वताचे Youtube चॅनेल सुरू करत आहे.
subscribe करण्‍यासाठी.....Click Here
( Open with Youtube.)
subscribe कसे करायचे......download video (2mb)

ही wesite मोबाईलवर कशी ओपन करायची ?

प्रथम मोबाईलमधील google Crome  ब्राउजर ओपन करूया.खालील चित्रात सर्वात शेवटी गुगल क्रोम आयकॉन आहे.


त्‍यानंतर गुगल सर्च इंजिन मध्‍ये 
sandip udapurkar
किंवा
back to zp school टाकूया.
सर्वात प्रथम वरीलप्रमाणे दिसेल. (sandipudapurkar.blogspot.in) ते ओपन करूया.


ओपन झाल्‍यावर Menu या बटणच्‍या बाजूला जो बाण आहे त्‍यावर क्लिक केल्‍यास आपणास हवे ते पान आपण ओपन करू शकतो.सर्वांना शुभेच्‍छा.....


६ टिप्पण्या:

  1. सर ,आपला ब्लॉग सुंदर आहे सर प्रश्नपत्रिका सराव संच म्हणून भेटले असते तर ह्याच ब्लॉग ला सर्व मिळाले असते .

    उत्तर द्याहटवा
  2. सर...आपण या ब्लॉगची निर्मिती करून आमच्यासमोर ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिलात.... खुप छान....👍👌💐

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान ! गुरुची उत्तम भूमिका.

    उत्तर द्याहटवा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in