First Zp School Online Result In MAHARASHTRA |
१. रोलनंबर 08 अक्षरी आहे.प्रत्येक रोलनंबरची सुरूवात 1819 या 4 अंकांने होते.
२.त्यानंतरचे
दोन अंक वर्गाचे आहे.
उदा.01,02,03,04,05,06,07
३.
त्यानंतर दुसरे दोन अंक शाळेतील हजेरीतील अनुक्रमांक आहे.
उदा.01,02.......11,12......23,24...26
४.आपणास
याप्रमाणे रोलनंबर टाकावे लागतील.
वर्ग 1 असेल
तर 18190101 ते 18190117 पर्यंत
वर्ग 2 असेल
तर 18190201 ते 18190226 पर्यंत
वर्ग 3 असेल
तर 18190301 ते 18190322 पर्यंत
वर्ग 4 असेल
तर 18190401...ते...18190423 पर्यंत
वर्ग 5 असेल तर 18190501...ते...18190520 पर्यंत
वर्ग 6 असेल तर 18190601...ते...18190617 पर्यंत
वर्ग 7 असेल तर 18190701....ते..18190714 पर्यंत
वर्ग 8 असेल तर 18190801....ते..18190809 पर्यंत
वर्ग 8 असेल तर 18190801....ते..18190809 पर्यंत
५.ऑनलाईन
निकाल आणि शालेय स्तरावरील निकाल यात तफावत असेल तर शालेय स्तरावरील निकाल अंतिम
समजण्यात येईल.
६.
रोलनंबर मराठी भाषेत टाकू नये.
Online निकालाचा डेमो Youtube वर.......Click Here